कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच पंचम, संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राबरोबर भारतातील सर्व राज्यातील सर्व कलाक्षेत्रातील विविध जातीधर्मातील कलाकारांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी प्रयत्न केले जातात. लोककला, सांप्रदायिक कला, चित्रपट कला इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांसाठी मुक्तव्यासपीठ निर्माण केलेले आहे. या व्यासपीठावरून आपण आपल्या कला क्षेत्रातील संपूर्ण वैयक्तिक माहिती सभासद (member) या लिंक वरून फोटो, व्हिडियो, ब्लॉग च्यामाध्यामातून भरू आणि बघू शकता.